जालना: महानगर पालिकेत दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती मोटरसायकल रॅली व आरोग्य शिबिराचे आयोजन
Jalna, Jalna | Dec 1, 2025 आज दिनाक 1 डिसेबर रोजी सायकाळी 5 वाजता मिळाल्या माहिती नुसार जालना शहरात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोटरसायकल रॅली, आरोग्य शिबिर आणि विश्राम कार्ड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 9 ते 11: जनजागृती मोटरसायकल रॅली, सभास्थळ – मस्तगड, डॉ.