लाखांदूर येथे जिल्ह्याच्या पहिल्या शासकीय हरित इमारतीचे दिमागदार लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते
भंडारा जिल्ह्याचा विकास प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा अजगटला गेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे अवचित्य साधून लाखांदूर येथे जिल्ह्यातील पहिल्या पर्यावरण पूरक शासकीय हरित इमारतीचे लोकार्पण तारीख 14 एप्रिल रोजी करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याच्या हस्ते माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोईर यांच्या हस्ते उपस्थितीमध्ये संपन्न झाला