Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

घनसावंगी: गुंज येथे विविध मागण्यांसाठी नागरिकांचे जलसमाधी आंदोलन... गोदावरी नदीपात्रात करण्यात आले आंदोलन...

Ghansawangi, Jalna | Apr 13, 2026
जालन्याच्या गुंज येथे विविध मागण्यांसाठी नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले. हे आंदोलन गोदावरी नदीपात्रात करण्यात आले. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापुरामुळे अनेक घरांची पडझड झाली होती. तसेच शेतातील विहिरींमध्ये गाळ साचला, तर काही विहिरी पूर्णपणे ढासळल्या होत्या. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीचे पंचनामे करण्यात आल्यामुळे अनेक गरजू नागरिक अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे खोटे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांन