जालना: नशामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांची लेखणी सरसावली!
जिल्हास्तरीय 'नशाचे दुष्परिणाम' निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्
Jalna, Jalna | Jul 12, 2026 नशामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांची लेखणी सरसावली! जिल्हास्तरीय 'नशाचे दुष्परिणाम' निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय 'नशाचे दुष्परिणाम' निबंध स्पर्धा-2026 चा बक्षीस वितरण सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशिक्षण कक्षात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण