मंदिराच्या जागेवरून राडा! दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, 20 जणांवर गुन्हा दाखल
लोहारा तालुक्यातील अचलेर तांडा येथील 20 जणांवर गुन्हा दाखल, दोन गटामध्ये काट्याने हाणामारी, महिलांनाही मारहाण
संतसेवालाल महाराज मंदिराच्या मोजणीसाठी अधिकारी आल्यावर जागेच्या कारणावरून गोंधळ, उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल...
#Crime #dharashiv #vedioviral #MarathiNews #police