Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

घनसावंगी: घनसावंगी येथे लाचखोरीवर ACBची धडक; बीड पथकाची जालन्यात कारवाई, ३ जण जाळ्यात..

Ghansawangi, Jalna | Apr 21, 2026
घनसावंगी येथे लाचखोरीवर ACBची धडक; बीड पथकाची जालन्यात कारवाई, ३ जण जाळ्यात.. आज दिनांक 21 मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत ३ जणांना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, ही कारवाई बीड येथील ACB पथकाने जालन्यात येऊन सापळा रचत यशस्वीपणे पार पाडली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून शासकीय काम करून देण्यासाठी आरोपींकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रार दाखल ह