जळगाव: मुस्लिम पर्सनललॉ बोर्डचे जिल्हा पदाधिकारी करीम सालार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड दिल्ली. वक्फ ऑडिशन कमिटी चे जळगाव जिल्हा पदाधिकारी करीम सालार यांनी यांनी पत्रकार परिषदेत आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता बळीराम पेठ येथील पत्रकार भवनात अधिक माहिती दिली