भाजपच्या सर्व 12 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा बिनशर्त पाठींबा,तर उर्वरित नगरसेवकांसाठी आमच्या युवा स्वाभिमान संघटनेची भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत असल्याची रवी राणा यांची माहिती,आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात घेण्यात आलेल्या युवा स्वाभिमान पार्टी कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय आमदार रवी राणा यांच्या उपस्थित आज २६ नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी साडे तीन वाजता घेण्यात आला.भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी...