निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यापेक्षा पळून गेलेल्या उमेदवारांच्या घरावर मोर्चा काढा असा सल्ला डोंबिवली येथील भाजप नेते दीपेश म्हात्रे यांनी आज दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6च्या सुमारास मनसे नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दिला आहे. अविनाश जाधव यांचा अभ्यास कमी असून नोटा पर्याय आहे, उमेदवार नाही अस ते म्हणाले.