डहाणू: पालघर नवली- विनायक धाम परिसरात बिबट्याचा शोध सुरु, सहा पथके तैनात
Dahanu, Palghar | Oct 18, 2026 पालघरच्या नवली आणि विनायक धाम परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने सहा पथके तैनात केली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने शोधमोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी बिबट्या दिसल्यास 1926 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. अफवा पसरवू नका.