आज सोमवार 12 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली की, गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठ परिसरामध्ये लोकल युवक महोत्सव सुरू बक्षीस वितरण लोक कलेचे अभ्यासक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला असून यामध्ये विद्यापीठाचा संघ हा सर्वात उत्कृष्ट ठरला आहे, सदरील युवक महोत्सवामध्ये विद्यापीठाची संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदाच स्वतंत्र लोककला युवक महोत्सव घेण्यात आला आहे.