जळगाव: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जनआक्रोश मोर्चाचे जळगाव शहरात आयोजन करण्यात आले आहे माजी खासदार उन्मेष पाटलांची माहिती
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ज्यांना आक्रोश मोर्चाचे जळगाव शहरात आयोजन करण्यात आले असून ही माहिती माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे