जालना: जालना शहरातील श्री लक्ष्मीनारायण पंच मंडळाचा २१ वर्षांपासून नवरात्रोत्सवाचा अखंड जागर!
धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उप
Jalna, Jalna | Oct 19, 2026 जालना शहरातील श्री लक्ष्मीनारायण पंच मंडळाचा २१ वर्षांपासून नवरात्रोत्सवाचा अखंड जागर! धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचा संगम; गरबा-दांडियासाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पोलीस प्रशासनालाही मंडळाचे सहकार्य! आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील श्री लक्ष्मीनारायण पंच मंडळाच्या वतीने मागील २१ वर्षांपासून भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. धार्मिक श्रद्धा, भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने नवरात्रोत्सवाची परंपरा आजही का