Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: बकरीदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; ५६ गोवंश मुक्त, ८ तस्करांना अटक: अनिता मोरे सहाय्यक पोलीस आयुक्त

Nagpur Urban, Nagpur | May 28, 2026
सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी 28 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार ​बकरीदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. तहसील पोलिसांनी गोवंश तस्करी आणि अवैध गोमांसाच्या विरोधात धडक मोहीम राबवून ६ गुन्हे दाखल केले आहेत. त्याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिली आहे

MORE NEWS