दारव्हा: बंगळुरूमधून ७ जणांच्या डिजिटल अरेस्ट व सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश
यवतमाळ आणि अवधूतवाडी सायबर पोलिसांनी बंगळुरू व आसाम येथील ७ जणांच्या डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.