लातूर: परीक्षा काळात ‘योग’ ठरेल तणावरहित यशाचा मंत्र- डॉ. संदीपान जगदाळे
Latur, Latur | Nov 29, 2025 परीक्षा काळात अभ्यासाच्या ओझ्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाला सामोरे जातात. या तणावावर मात करण्यासाठी योग, प्राणायाम व ध्यानाचा नियमित सराव अत्यंत उपयुक्त ठरतो, असे प्रतिपादन संगीत विषयाचे प्राध्यापक व योगतज्ञ डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले.