घनसावंगी: तीर्थपुरीत उन्हाचा तडाखा; रस्ते ओस पडले, जनजीवन विस्कळीत..
तीर्थपुरीत उन्हाचा तडाखा; रस्ते ओस पडले, जनजीवन विस्कळीत.. आज दिनांक 27 सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील घनसांगी तीर्थपुरी गावात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यावर एकही माणूस दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत गावातील मुख्य रस्ते पूर्णपणे सुनसान होत असून, केवळ अधूनमधून एखादे वाहन किंवा अत्यावश्यक कामासाठ