नागपूर शहर: एटीएम कार्ड बदलून ५८ हजारांची फसवणूक; बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल यशवंत शिंदे पोनी बजाज नगर
31 मे ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ६७ वर्षीय सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला मदतीचा बहाणा करून, अज्ञात भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड आणि पिन नंबर मिळवून तब्बल ५८,००० रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत शिंदे पोनी बजाज नगर