Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
No video available

अंबरनाथ: अंबरनाथ येथे महिला व बालकल्याण विभागातील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत महिलांकरिता यंत्रसामुग्री वाटप

Ambarnath, Thane | Mar 13, 2024
अंबरनाथ शहर येथिल गरजू महिलांना स्वालंबी बनवण्या करिता कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने आज बुधवारी ७ च्या दरम्यान अंबरनाथ नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागातील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांकरिता यंत्रसामुग्री वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिलांना शिलाई मशीन व घरघंटी याचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS