यावल: थोरगव्हाण येथे एकाच रात्री तीन मंदिर आणि बारा घरांमध्ये घरफोडी, गावात उडाली खळबळ, पोलिसांचे पथक दाखल
Yawal, Jalgaon | Oct 18, 2025 यावल तालुक्यात थोरगव्हाण गावात हे गाव आहे. या गावात एकाच रात्री श्री दत्त मंदिर, श्री दादाजी दरबार आणि श्री विठ्ठल मंदिर तसेच 12 कुटुंबात घर पुढे झाली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक गावात दाखल झाले आहे व गावात पंचनामे करणे सुरू झाले आहे.