साकोलीतील गणेश वार्डमधील श्री बाल गणेश उत्सव मंडळ व श्रीगणेश मंदिर देवस्थान यांच्यावतीने गुरुवार दि 4 सप्टेंबरला रात्री7वाजता श्री बाप्पांचे मोदक या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते.मोठ्या संख्येने महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला.सुंदररितीने मोदक तयार करून त्यांची सजावट करण्यात आली. या स्पर्धेत सुलोचना देशमुख या प्रथम,शारदाआगासे यांचा द्वितीय,प्रिया चेडके यांचा तृतीय क्रमांक आला तर या स्पर्धेचे परीक्षण डाँ.शकुंतला कापगते पत्रकार मनीषा कशीवर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गीता बोरकर यांनी केले