एचपीव्ही लस घेण्याचे आवाहन.
5.9k views | Jalna, Maharashtra | Mar 20, 2026 जालना: आज दिनांक २०/०३/२०२६ प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री येथे एच पी व्ही लसीकरण मोहिम अंतर्गत लसीकरण सत्र घेण्यात आले. कु.प्रांजली लटपटे यांचे एचपीव्ही लस बाबत मनोगत. यावेळी प्रा.आ.केन्द्र वडीगोद्री वै.अ.डाॅ.विजय दगडे,श्री,एस,जी,निकम आ.निरीक्षक. श्री.ए.बी.जरारे आ,निरीक्षक.,श्रीमती.शुभांगी उमाळे ,आ,सहाय्यीका,आ.सेवक श्री.निवांत मस्के.श्रीमती मनीषा वारे आ,सेविका, लसिकरण करण्यासाठी उपस्थित होते.