Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

नागपूर शहर: नागपुरात आरपीएफ जवानावर जीवघेणा हल्ला; पाचपावली पोलिसांकडून आरोपीला अटक: बाबुराव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | May 10, 2026
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 10 मेला दुपारी 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मोतीबाग परिसरात घडली आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: नागपुरात आरपीएफ जवानावर जीवघेणा हल्ला; पाचपावली पोलिसांकडून आरोपीला अटक: बाबुराव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News