गोष्टीतल्या लाकूडतोड्यापेक्षा गिरीश महाजन हे अप्रामाणिक आहे असा लाकूडतोड्या म्हणून राज ठाकरे यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख केलेला दिसतोय.जशी लाकड कापायला घेतली, त्याप्रमाणे नाशिक मध्ये भाजपाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे तिकीट कापले.. राज ठाकरे यांच्या नाशिकमधील तपोवनच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी आज दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता शिवराम नगरात मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.