नागपूर शहर: वृद्ध महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल : अनिल ताकसांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी 27 जूनला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे.