बसमत: नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहर झिरवाळ यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
वसमतच्या मयूर मंगल कार्यालय येथे आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते एक या दरम्यान मध्ये अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नगर जिरवाळ वसमत मतदार संघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी आमदार राजू नवघरे व पालकमंत्री नरहर झिरवाळ यांनी मार्गदर्शन केले