पुर्णा: पूर्ण्याचा आयुष खंदारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-14 संघात निवडला!
Purna, Parbhani | Oct 18, 2026 पूर्णा शहरातील आयुष खंदारे याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-१४ संघात पुणे कॅम्पसाठी निवड मिळाली. नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू मोठं यश संपादन करत आहे. त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.