हवेली: नदी प्रवाह मध्ये बुडालेला व्यक्तीचा मृतदेह अखेर हिरा माता मंदिर च-होली या ठिकाणी सापडला.
Haveli, Pune | Oct 7, 2025 पिंपरी चिंचवड अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना च-होली दाभाडे सरकार चौक या ठिकाणी असलेल्या नदी प्रवाह मध्ये बुडालेला व्यक्ती अखेर हिरा माता मंदिर च-होली या ठिकाणी सापडला आहे. पुढील तपासासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.