जालना: वडीगोद्री येथे धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाज बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन
Jalna, Jalna | Aug 29, 2026 आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले असल्याचे पाहायला मिळाले आहे म्हणून जरांगे पाटील आज 29 ऑगस्ट 2026 पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे त्यांच्या ज्या मागणी आहे त्या सरकारने तात्काळ सोडावा अशी मागणी करत या आंदोलकांनी रास्ता रोको केली यावेळी सरपंच पांडुरंग तारत व पोलिसांनी आंदोलकांची समाज काढून हा रास्ता रोको आंदोलन मागे घेतला आहे.