Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

ओबीसी साठी स्वतंत्र कलम नसल्याने ग्रामपंचायतीचा जनगणना कामावर बहिष्कार; ग्रामपंचायत पुयार नी दिले तहसीलदार यांना निवेदन

Lakhandur, Bhandara | May 21, 2026
जनगणना 2027 मध्ये ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत पुयार यांनी जनगणेशी संबंधित कामावर टाकण्याचा ठराव घेत प्रशासनाने लक्ष वेधले आहे या संदर्भात ग्रामपंचायतीने लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांना तारीख 21 मे रोजी निवेदन दिले होते यावेळी सरपंच शैलेश रामटेके ग्रामपंचायत सदस्य प्रकाश देशमुख सौरभ राऊत व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते