फुलंब्री: फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन
फुलंब्री येथील सेवा पंधरवाडा निमित्त ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदारा अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, सजन मते, राम बाबा शेळके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.