पारशिवनी: आदिवासी महोत्सवाचे पहिल्या दिवशी आदिवासी संस्कृतीचाजलवा.सुरांच्या लयीत भारावले पारशिव नीकर सांस्कृतिक प्रदशनी चे उदघाटन
पारशिवनी येथे आदिवासी महोत्सवाचे पहिल्या दिवशी आदिवासी संस्कृतीचा जलवा.सुरांच्या लयीत भारावले पारशिवनीकर; षण्मुख प्रियाचा जादुई जलवा आदिवासी लोककला व सांस्कृतिक प्रदर्शनाचे पारशिवनी येथे थाटात उद्घाटन