साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील व्यक्तीवर वाघाचा हल्ला
मोहफुल वेचताना वाघाने केला हल्ला
जागेवरमृत्यू
बाम्पेवाडा येथील व्यक्तीवर वाघाचा हल्ला मोहफुल वेचताना वाघाने केला हल्ला जागेवरमृत्यू बाम्पेवाडा येथील वसंता गणपत मेश्राम वय 52 पिटेझरी वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाडा ते आमगाव यांच्यामध्ये येणाऱ्या राखीव जंगलामध्ये मोहफूल वेचण्यासाठी गुरुवार दिनांक 19 मार्चला सकाळी गेला असता वाघाने त्याच्यावर मोहफूल वेचताना त्यांच्या वर मागवून हल्ला करून त्याच्या नरड्याचा घोट घेतला. त्यांना जंगलात आत मध्ये ओढत नेऊन वाघाने हल्ल्या केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला दुपारी 12 पर्यंत घरी न आल्याने त्याची पत्नी व मुलगी जंगलात शोधण्यासाठी गेली असता त्याला त्यांना मोहफूलाची टोपली व चप्पल आढळली