पनवेल: ऑनलाईन सट्टेबाजांवर धडक कारवाई
Panvel, Raigad | May 31, 2026 पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत 13 आरोपींना अटक केली आहे. वाकडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे 2 लाख 71 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत 13 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 71 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वाकडी परिसरात करण्यात आली.