नागपूर शहर: पंतप्रधानांच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद; नगरसेवक सायकल आणि सार्वजनिक वाहनाने पोहोचले विशेष सभेला
इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला नागपूर महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींनी कृतीतून पाठिंबा दर्शवला आहे. आज नागपूर महानगरपालिके तर्फे आयोजित बैठकीत अनेक नगरसेवक आपली खासगी आलिशान वाहने सोडून चक्क पायदळ, सायकलने व सायकलने पोहोचले.