तिरोडा: अनुलोम संस्थेच्या वतीने जि.प.उच्च माध्य. व कनिष्ठ महा. वडेगाव येथे देण्यात आली संविधानाविषयी माहिती व घेतला पेपर
Tirora, Gondia | Dec 1, 2025 संविधान 75 या कार्यक्रमांतर्गत अनुगामी लोकराज्य महाअभियिन (अनुलोम) संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये संविधान जनजागृती व्हावी याकरिता जिल्हा परिषद उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती देण्यात आली व स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली.