नागपूर शहर: कळमना हद्दीत घरासमोरून दुचाकी चोरी करणारा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद
11 जूनला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कळमना परिसरात घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी शिताफीने चोरी करून देणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. हा आरोपी कुठल्या चोरटा असून त्याने कळमना सह इतरही ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुचाकी चोरीची सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरस होत आहे. आरोपी शातिरपणे दुचाकी चोरून नेताना या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसत आहे.