Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: कपिल नगर पोलिसांची मोठी कारवाई; तीन संशयितांना धारदार शस्त्रासह अटक: सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | May 26, 2026
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आरे यांनी 26 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेत कपिल नगर पोलिसांच्या डीबी पथकाला मोठे यश आले आहे. पाटनकर चौक परिसरात रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांनी पाठलाग करून दुचाकीवरील तीन संशयितांना ताब्यात घेतले. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे

MORE NEWS

नागपूर शहर: कपिल नगर पोलिसांची मोठी कारवाई; तीन संशयितांना धारदार शस्त्रासह अटक: सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News