लातूर: लातूर जिल्ह्यात झाडे लावण्याचा संदेश देत असतानाच गांधी चौकातील मुख्य पोस्ट ऑफिस समोरील मोठी निलगिरीचे तोडले झाडे
Latur, Latur | Sep 15, 2025 लातूर- लातूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन लातूरकरांना झाडे लावण्यासाठी प्रवर्तित केले जात आहे मात्र लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी चौकातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या समोर असलेली मोठ मोठी दोन निलगिरीचे झाडे तोडून त्या झाडाची कत्तल करण्यात आले असल्याचे आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पाहायला मिळाले.