राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित होणारे पहिले भव्य हिंदू महासंमेलन गंगापूर शहरात शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी होत आहे. या ऐतिहासिक महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात धार्मिक, सांस्कृतिक व संघटनात्मक कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.