पुणे शहर: महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या पथकाकडून 69 लाख रुपयांची रोकड जप्त, कोट्यवधीची दारू हस्तगत
Pune City, Pune | Jan 17, 2026 पुणे महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या पथकाने ६७ लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच मतदान स्लिप वाटप, चांदीच्या वस्तूंचे वाटप आणि पैशांचे वाटप या बाबत १७ गुन्हे दाखल करून २ लाख ६ हजार ३५० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.