नागपूर शहर: पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट टीमची धडक कारवाई; कळमण्यात दारू विक्री करणाऱ्याला पकडले रंगेहात
पोलिसांच्या एस्कॉर्ट टीमने गस्तीदरम्यान कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे दारूची विक्री करणाऱ्या ४८ वर्षीय इसमाला रंगेहात अटक केली आहे. केशव दशरथजी पोहणीकर असे गिरफ्तार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून २२२ देशी दारूच्या बाटल्या आणि एक ज्युपिटर मोपेड असा एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला