यावल: बारी वाड्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून दोन कुटुंबात हाणामारी,दोघ कुटुंबातील ९ जणाविरुद्ध यावल पोलीसात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Oct 22, 2025 यावल शहरात बारी वाडा आहे. या बारी वाड्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली यामध्ये दोन्ही कुटुंबातील पाच जण जखमी झाले. तेव्हा या दोन्ही कुटुंबाच्या वतीने स्वतंत्र एकमेका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे एका कुटुंबाकडून पाच तर दुसऱ्या कुटुंबांकडून चार अशा ९ जनाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.