जळगाव: माजी खासदार ए.टी. पाटलांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालीय. त्यात पाटील एका कार्यकर्त्याला धमकी देत असल्याच दिसत आहे
माजी खासदार ए.टी. पाटलांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालीय. त्यात पाटील एका कार्यकर्त्याला धमकी देत असल्याचं दिसतंय. ही कॉल रेकॉर्डिंग आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाली