Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: वाहन चोरट्यास गुन्हे शाखेकडून अटक; दोन दुचाकी जप्त: शुभांगी देशमुख पोलीस निरीक्षक ​

Nagpur Urban, Nagpur | May 5, 2026
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी पाच मे ला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने वाहन चोरीच्या प्रकरणात ४० वर्षीय आरोपी प्रशांत रमेश जोंधले याला अटक केली आहे. आरोपीकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.