अहमदपूर: गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असणारा करतोय अवैधरित्या शासकीय शिधा वाटपाचे काम.. तहसील कार्यालयात मनसेचे निवेदन
*अहमदपूर मध्ये गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असणारा करतोय अवैधरित्या शासकीय शिधा वाटपाचे काम* (जिल्हा पूरवठा अधिकाऱ्याचे परवाना निलंबित करण्याविषयी अर्थपूर्ण मौन का?..डॉ भिकाने) अहमदपूर तालुक्यातील मेथी येथील रेशन दुकानदार माने याच्यावर 13/8 रोजी गावातीलच नागिमे कुटुंबातील व्यक्तींचा खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम 109,115,353,3,351 नुसार चाकूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यामुळे त्याला जवळपास गेली दोन महिने जामीन झाला नाही.अहम