जालना: जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कोपर्डा शिवारात गांजाची लागवड उघड...
शेतातून 7 किलो 220 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त..
Jalna, Jalna | Oct 18, 2026 जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कोपर्डा शिवारात गांजाची लागवड उघड... शेतातून 7 किलो 220 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त... 3 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त... मधुकर पाबळे याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल... आज दिनांक 18 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोपर्डा शिवारात शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मधुकर