जळगाव: जुने जळगाव परिसरात घटस्थापनेनिमित्त मिरवणूक कांचन नगरात जय जगदंबा मित्र मंडळ तर्फे आगमन सोहळा
जुने जळगाव परिसरात घटस्थापनेनिमित्त सार्वजनिक मंडळातर्फे आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता दुर्गा देवीची मिरवणूक निघाली तसेच जय जगदंबा मित्र मंडळ कांचन नगरात दुर्गादेवीचा आगमन सोहळा पार पडला.