हिंगोली: जिल्ह्यात धरणातील पाण्याची विसर्ग स्थिती
हिंगोली जिल्ह्यातील धरणातील पाण्याची विसर्ग स्थिती आज येलदरी प्रकल्प विद्युत निर्मिती केंद्रातून 2हजार सातशे क्यू सेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात असणाऱ्या सिद्धेश्वर प्रकल्पातून दोन मुख्य द्वारातून 1645 क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सुरू आहे तर उर्दू पैनगंगा प्रकल्प ईसापुर धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आली आहेत अशी माहिती आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे