जालना: नारायणगड दसरा मेळाव्यात ५०० कोटींच्या दाव्यावर लाखेपाटील यांचे सस्पष्ट प्रत्युत्तर
Jalna, Jalna | Oct 20, 2026 नारायणगड दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या ५०० कोटींच्या दाव्यावर डॉ. संजय लाखेपाटील यांनी आक्षेपार्ह शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. या घटनेमुळे मराठा समाजातील संघटनांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.